
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

फिल्मी :अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याचं कळत आहे. ...

सांगली :सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
Sangli Blast news: गॅस गळती किंवा रेफ्रिजरेटरमधील दूषित गॅसमुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता; घटनेनंतर विटा शहरात हळहळ व्यक्त. ...

राष्ट्रीय :भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
२०२१ मध्ये सरकारने दरवर्षी २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान एक विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. ...

व्यापार :भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
या करारामुळे एमक्योरच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यांत तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाली आहे... ...

राष्ट्रीय :दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची मालकी असलेल्या या स्टेडिअमची बांधणी १९८२ ला आशियाई खेळांसाठी करण्यात आली होती. यानंतर तिथे अनेक स्पर्धा खेळविण्यात आल्या आहेत. ...

राष्ट्रीय :भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
BJP sweeps UT Election 2025: या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी आधीच भाजपाने अनेक जागा बिनविरोध पटकावल्या होत्या. जिथे निवडणुका झाल्या, तिथेही भाजपाने आपले वर्चस्व कायम राखत काँग्रेसला चितपट केले. ...

महाराष्ट्र :रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
Ajit Pawar NCP: गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांना पक्षाने धक्का दिला. ...

फिल्मी :भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
बैरागड परिसरात खुशबूची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर कासिम तिला चिरायू रुग्णालयात घेऊन गेला, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ...

व्यापार :आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
New Aadhaar App Launch: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक नवीन आधार अॅप लाँच केले आहे. आता, तुमचे आधार कार्ड डिजिटल पद्धतीने शेअर करणे खूप सोपे होईल. ...

तंत्रज्ञान :लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
Tech knowledge: चार्जर केबलवरील फेराइट बीड (काळा गोळा) नेमके काय काम करतो? EMI नॉईज शोषून तो तुमच्या डिव्हाइसला हँग होण्यापासून कसा वाचवतो? तांत्रिक फायदे जाणून घ्या. ...

राष्ट्रीय :जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यद यांच्याकडून पोलिसांनी तीन पिस्तूल, ३० जिवंत काडतुसे आणि चार लिटर एरंडेल तेल जप्त केले. ...
